Help In - Pune

#1

List of Corporators:

https://www.pcmcindia.gov.in/corporator.php

#2

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

सनसिटी वस्ती
विठ्ठलवाडी नगर

कोरोना चा प्रादुर्भाव सध्या सर्वदूर फोफावत आहे. या साठी आपण सर्वतोपरी काळजी घेत आहोतच.
सद्य परिस्थिती लक्षात घेता ज्येष्ठ नागरिकांनी घराच्या बाहेर पडणे सोयीचे नाही.

आपल्या परिसरातील ज्येष्ठ नागरिकांना कळकळीची विनंती आहे की त्यांनी अशा परिस्थितीत घरातून बाहेर पडू नये
अशा प्रसंगी ज्येष्ठ नागरिकांना घरपोच किराणा व औषधे पोहोचवण्याची व्यवस्था आपले स्वयंसेवक करतील
आपल्या परिसरातील ज्येष्ठ व्यक्तींना कोणत्याही गोष्टीची गरज असेल तर आपण खालील क्रमांकावर संपर्क करू शकता.

१. महेश मधुकर निपाणीकर
9130631436

२. अभिजित अरविंद पारगावकर
9850378183

३. आनंद सुधीर कुलकर्णी
9823962700

४. जयदीप अनंत धर्माधिकारी
9967899701

५. राघवेंद्र व्यंकटेश देशपांडे
9850296252

६. राघवेंद्र मुरलीधर देशपांडे
9822087381

७. समीर गोविंद अंकुलकर
9860772838

८. कुणाल हेमंत अपस्तंभ
9422311980

९. अनंत शंकरराव कुलकर्णी
9823475873

आपले स्वयंसेवक स्वच्छतेची योग्य ती काळजी घेऊन जीवनावश्यक गोष्टी पोहोचवतील.

#3

परराज्यातून व जिल्हातून रोजगाराकरिता पुण्यात आलेल्या लोकांचा रोजगार थांबला असुन सध्या शासनामार्फत त्यांची निवाऱ्याची सोय मनपा च्या विविध शाळांमधे करण्यात आली आहे.
आपणांस शक्य असेल तर आपल्या परिसरात वास्तव्यास असलेल्या लोकांना आपण कपडे पुरवू शकता …

शर्ट, पॅन्ट, साडया, परकर, टॉवेल, चटई, सतरंजी अशा मदतीची त्यांना गरज आहे.

प्रत्येक शाळेत पुर्ण वेळ व्यवस्थापक आहे. सदर साहित्य त्यांच्याच ताब्यात दयावे.

स्वतः वाटू नये.

सोबत निवारा व्यवस्था यादी देत आहे. रोख अथवा घान्य स्वरूपात मदत देण्यास उत्सुक असल्यास संपर्क साधावा
भारत विकास परिषद, पुणे पुर्व

9850726824, 9422872287, 9623120020

#4

भाजीपाला, #फळभाज्या#* पुण्यात घरपोच मिळेल
#पालेभाज्या#, #धान्ये#, #डेअरी Products#
#सर्व डेअरी Products नरसोबावाडी कोल्हापूर चे उपलब्ध असतील#

आम्हाला ताजा भाजीपाला काढून Order नुसार Packing करून पुण्यात कुठेही घरपोच देता येईल.

संपर्क
संतोष कुदळे
(उत्कृष्ट सेंद्रिय शेतकरी पुरस्काराने सन्मानित)

गोपाळ कुदळे
(9860107500)

#5

घर पोहच भाजी
भेंडी,पापडी,घेवडा,कारले ,मिरची,काकडी,बीट,बटाटा,शेवगा, तोंडली,कोबी,टोमॅटो,गाजर,वांगी,मुळा,कांदा,लसूण
मेथी,पालक,कोथिंबीर
संतोष निंबारकर 9119429462

#7

Source: https://twitter.com/RahulShitole11

#8

Contact Pune Police control room for assistance at 100 / 02026126296 , 02026122880.

#9

To facilitate digital pass/permissions, please fill details on http://punepolice.in If approved, you will get an sms with a QR code which needs to be shown to policemen whenever asked. Thank you for your patience and cooperation

#10

#11

#12

#13